आता हफ्त्यावर लग्न करता येणार.. EMI OPTION AVAILABLE

 होय तुम्ही अगदी खरे ऐकले आहे..

आजच्या जमान्यात लग्न जमवणे खूप मुश्किल झाले आहे आणि त्यातला त्यात लग्नाचा होणारा अवाढवी खर्च पाहून आता आपल्या देशात हफ्त्यावर (EMI) लग्न करणे ही नवीन योजना चालू झाली आहे..

फिनटेक कंपनी संकशने ही सुविधा आणली आहे. या सुविधेसाठी त्यांनी रेडिसन हॉटेल सोबत करार केला आहे. येत्या दिवसात ही फॅसिलिटी संपुर्ण देशात सुरु करण्याचा कंपनीचा प्लॅन सुरू आहे. सीइओ आणि को-फाउंडर आकाश दहियांच्या मते, आता पर्यंत त्यांच्याकडे 'फ्लाय नाउ पे लेटर' होतं त्यानंतर आता त्यांनी 'मॅरी नाऊ पे लेटर' चालू केलं आहे.

तरी या विषयी अजून जास्त माहिती उपलब्ध झाली नाही.

जशी माहिती मिळेल तशी तुम्हाला सांगितली जाईल. त्या साठी नेहमी आपल्या ब्लॉग वर विझिट करा व गरजू लोकांपर्यंत पोहोचवा..

धन्यवाद...🙏



Comments

Popular posts from this blog

सरकार देतेय अर्ध्या किमतीत नवीन ट्रॅक्टर!!! अर्ज भरून लगेच घरी आणा...

ऊस तोडणी मशीन साठी सरकार देतेय तब्बल इतकी सबसिडी

नव नियुक्त सरपंचाला किती मानधन मिळते....