ऊस तोडणी मशीन साठी सरकार देतेय तब्बल इतकी सबसिडी

 

Sugar Cane Products : नमस्कार मित्रांनो, सध्या उसा चा हंगाम सुरु आहे. यामध्ये अनेक ठिकाणी ऊस तोड मजुरांची कमतरता भासत आहे. महाराष्ट्रात ऊस उत्पादक (Sugarcane Farming) शेतकऱ्यां ची मोठी संख्या आहे. पश्चिम महाराष्ट्रा सोबतच मराठवाड्यात सुद्धा काही भागात उसाचे चांगले उत्पादन घेतले जाते. असे असताना ऊस तोडणी ला मजूर मिळत नसल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यां मध्ये अस्वस्थता आहे.

आता केंद्र सरकार ने एक मोठा निर्णय घेतला आहे. ऊस तोडणी यंत्र (Sugarcane Harvester) खरेदी साठी आता सरकार कडून पैसे मिळणार आहेत. (sugarcane harvester subsidy in maharashtra 2023) ऊस तोडणी यंत्र खरेदी साठी आर्थिक सहाय्य देण्यासंदर्भात सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाला केंद्रीय कृषी मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकार ने मंजुरी दिली आहे.

यामुळेच आता ही यंत्रणा वाढणार आहे. यामुळे ऊस लवकरच गाळपास जाणार आहे. या योजने चा तपशील लवकरच जाहीर केला जाईल अशी माहिती केंदीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. या निर्णया मुळे आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस तोडणीच्या प्रश्न काही प्रमाणात का असेना सुटण्याची शक्यता आहे Sugar Cane Products.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय कृषी विकास योजने मधुन १९२ कोटी ७८ लाख रुपये मंजूर केले आहेत. या योजने साठी राज्याचा १२८ कोटींचा स्वतंत्र हिस्सा राहणार आहे. यातून ऊस तोडणी यांत्रिकीकरणास एकूण ३२० कोटी रुपये दोन वर्षां साठी उपलब्ध होणार आहेत.
यांत्रिकीकरणाच्या मदती ने आता शेतकरी आपला ऊस वेळेत साखर कारखान्यां कडे पाठवू शकतील आणि ऊसाचे वजन कमी होण्याच्या शक्यता टाळू शकतील तसेच वेळेवरती मोबदला मिळवू शकतील. याचा शेतकऱ्यांना खुप मोठा फायदा होणार आहे Sugar Cane Products.

अशीच अजून माहिती जाणून घेण्यासाठी आमचा व्हॉट्स ॲप ग्रुप नक्की जॉईन करत..👉https://chat.whatsapp.com/BmS0vtTCGzhIj3dCQr4RoL


Comments

Popular posts from this blog

बापरे !! 15 दिवसात सोलापूर जिल्ह्यातून इतक्या मुली गायब झाल्या...

नव नियुक्त सरपंचाला किती मानधन मिळते....