नव नियुक्त सरपंचाला किती मानधन मिळते....

 Gram Panchayat New Salary गावातील मुख्य नागरिक मानले जाणारे सरपंच व उपसरपंच यांचे पगार वाढलेले आहे. त्यासंबंधी एक शासनाकडून शासन निर्णय देखील जाहीर झालेला आहे. पगार किती रुपयांनी वाढले व आधी किती होते याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. आपल्या गावातील सरपंचाला पगार किती मिळतो हे आपल्याला माहित असणे फार महत्वाचे आहे. गावच्या विकासाची जिम्मेदारी गावचे प्रमुख म्हणजे सरपंच यांवर असते, मग यांना मानधन किती मिळते हा प्रश्न सर्वांनाच पडतो तर याचे उत्तर आज मी तुम्हाला सांगणार आहे.

ग्रामपंचायत मानधन लोकसंख्या 0-2000


सरपंच – ₹ 3000 ₹ प्रति महिना


उपसरपंच – ₹ 1000 प्रति महिना


सरकारी अनुदानाची टक्केवारी ७५% असतो


 


8000 व त्यापेक्षा जास्त लोकसंख्या


सरपंच – ₹5000 प्रति महिना


उपसरपंच ₹ 2000 प्रति महिना


सरकारी अनुदानाची टक्केवारी ७५% असतो

अशा प्रकारे आपण समजून घेतले की नव नियुक्त सरपंचाला किती मानधन अथवा भत्ता मिळतो..

सदरील मानधनात चढ उतार पणा पण असू शकतो..



Comments

Popular posts from this blog

बापरे !! 15 दिवसात सोलापूर जिल्ह्यातून इतक्या मुली गायब झाल्या...

ऊस तोडणी मशीन साठी सरकार देतेय तब्बल इतकी सबसिडी