सरकार देतेय अर्ध्या किमतीत नवीन ट्रॅक्टर!!! अर्ज भरून लगेच घरी आणा...
John Deere 5405 : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना या राबवल्या जातात. शासनाकडून शेतकऱ्यांना उत्पन्ननात वाढ व्हावी या अनुषंगाने वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमा मधुन अनुदान उपलब्ध करून दिले जाते. कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरणाचा वापर वाढावा या अनुषंगाने सुद्धा शासनाकडून अनुदान दिले जाते.
शेतकऱ्यांना शेतीसाठी ‘एक शेतकरी एक अर्ज योजना अनेक’ या योजनेचा अंतर्गत सर्व योजना राबवल्या जातात. याच अंतर्गत शेती अवजारांसाठी कृषी यांत्रिकीकरण ही योजना राबवली जाते. शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत शेती अवजारे आणि ट्रॅक्टर Farm Tractor 60 घेण्यासाठी अनुदान दिले जाते. आता याच योजनेचा अंतर्गत लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
अनुदान किती मिळणार? John Deere 5405
शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि औजारांसाठी 50 टक्के आणि 40 टक्के अनुदान सरकारकडून दिले जाते. ज्यामध्ये अनुसूचित जाती जमाती व महिला शेतकरी आणि अल्प व अत्यल्प भूधारक प्रवर्गामधील शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान आणि इतर शेतकऱ्यांना 40 टक्के अनुदान दिले जाते.
महाडीबीटी पोर्टलवरती शेतकऱ्यांसाठी सर्व योजना राबविण्यात येतात. शेतकरी या पोर्टलवर कृषी विभागाच्या सर्व योजनांची माहिती मिळवू शकतात आणि अर्ज करू शकतात.
ऑनलाइन अर्ज Farm Tractor 60 :-
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागेल. ज्यासाठी तुम्ही महाडीबीटी पोर्टलवरती अर्ज करू शकता. अर्ज केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांनाच हे अनुदान दिले जाते. तुम्ही ट्रॅक्टर आणि अवजारांसाठी हा अर्ज करू शकता.
पात्रता आणि अटी- John Deere 5405
• एक शेतकरी फक्त एकच ट्रॅक्टर घेऊ शकतो.
• शेतकरी अनुसूचित जाती प्रवर्गामधील असणे आवश्यक आहे.
• राज्य सरकारकडून दिले जाणारे अनुदान फक्त एका साधनासाठी दिले जाते. उदाहरणार्थ (ट्रॅक्टर इम्प्लिमेंट्स / मशिनरी)
• आधार कार्ड असणे बंधनकारक आहे.
• लाभार्थी कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीकडे ट्रॅक्टर असेल तर लाभार्थी ट्रॅक्टर चल उपकरणासाठी पात्र मानला जाईल.
• पण त्यासाठी ट्रॅक्टरचा Farm Tractor 60 पुरावा जोडणे गरजेचा आहे.
• जर एखाद्या लाभार्थ्याने एखाद्या उपकरणासाठी लाभ घेतला असेल परंतु तो त्याच इन्स्ट्रुमेंटसाठी किमान 10 वर्षे अर्ज करू शकत नसला तरी दुसऱ्या साधनासाठीअर्ज करू शकतो.
• जर एखाद्या शेतकऱ्याने यापूर्वी कोणतेही कृषी अनुदान घेतले असेल तर तो या ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही.
• अर्जदाराचे वय हे १८ वर्षे असणे आवश्यक आहे.
• या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे स्वतःची मालकीची शेतजमीन असणे आवश्यक Farm Tractor 60 आहे.
अशाच माहितीसाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअँप ग्रुप ला ऍड व्हा....https://chat.whatsapp.com/BmS0vtTCGzhIj3dCQr4RoL
Comments
Post a Comment