सोलर पंप योजना सर्व माहिती व आवश्यक कागदपत्रे..
What Is Solar Energy
यासाठी तुम्हाला आवश्यक ती कागदपत्रे (documents ) आणि आधार कार्ड (adhar card) जमा करावे लागेल. त्यासोबत तुमच्या बँकेचे डिटेल्सही (bank details) जोडणं आवश्यक आहे. तरच तुम्ही या योजनेचा (yojna) लाभ मिळवु शकता. या योजनेअंतर्गत केंद्र आणि राज्य सरकार (Central and State Govt) कडून शेतकऱ्यांना 60 टक्क्यांपर्यंत अनुदान (Grant) मिळत आहे. आणि उरलेले 30 टक्के बँकेच्या (bank) माध्यमातून शेतकरी कर्ज (Farmers Loan) घेऊ शकतात.
सौर उर्जेवरती चालणारा पंप Solar Group Solar Pump Yojana
या योजनेमध्ये शेतकऱ्यांनी सौरऊर्जेवरती (solar energy) चालणारा पंप (motor) बसवला आणि त्यांच्याकडे वीजेवरती किंवा डिझेलवर (diesel) चालणारी मोटर (motor) असेल तर डिझेलचा पूर्णपणे खर्च कमी होईल.
त्यामुळे माझा शेतकरी मित्रांनो आजच या योजनेचा (Solar Pump Yojana) लाभ घ्या. आणि तुमचं लाईटबीलच (light bill) टेन्शन मिटवा
Comments
Post a Comment